Loading...

Supriya Sule Live : बीडवरुन सुप्रिया सुळे आक्रमक, पुण्यातून पत्रकार परिषद सुरु

1450 7________

#supriyasule #pune #ncp
सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्याचबरोबर बीडमधील प्रकरणांवर देखील त्या यावेळी बोलल्या.

コメント