हेच खरे राक्षसी वृत्तीचे सत्ताधारी लोक आहेत, त्यामुळे नाईलाज आहे.ताई तुमच्या या हिमतीला सलाम.. सरकार फक्त पैसा खाण्यात दंग आहे.... त्यांना सर्व सामान्य जनतेचं काहीही देणंघेणं नाही...
सरकारने जबाबदारी स्विकारुन सरकार बरकास्त कराव .
❤❤ अंजली ताई महाराष्ट्राच्या ❤❤ योध्या , रणांगणात लढणाऱ्या एकट्या आहेत ❤❤❤❤ ह्यांना z plus securities द्यायला हवी
कोणत्याही स्थितीत दमानिया ताई ह्यांना जपले पाहिजे.समाज जागृत होणे गरजेचे.जन आंदोलन हेच एक पर्याय आहे.फडणीस आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे ह्यास जबाबदार आहेत.सत्तेला चिकटून बसलेत.
ताई खरच अवघड आहे हे सर्व
हेच खरे राक्षसी वृत्तीचे सत्ताधारी लोक आहेत, त्यामुळे नाईलाज आहे.
10 वी नापास माणूस महाराष्ट्र च अर्थ मंत्री आहे हे दुर्दैव आहे
आता जनतेलाच कारभार हाती घ्यावा लागेल असे एकंदरीत दिसते . 😊
या सर्व यंत्रणा गृह खात्या ने स्वच्छ करायला हवे. आताचे गृहमंत्री कुचकामी ठरले आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
अंजली दमानिया ताई तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आनी सत्य आहे पण आपल्या महाराष्ट्रात ना मर्दाच सरकार आलं आहे तर मग काय होणार आहे हया सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय आम्ही
मिलिटरी लावायची वेळ आली आता बीड मध्ये
ताई कोटी कोटी धन्यवाद तुमच्या कार्याला आणि तुमच्या भावनांना
अंजली ताई तू एक माता. झाशीची राणी निडर निर्भिड. अन्याय विरोधात न्याय या साठी जीवच रान करताय सॅल्यूट तुम्हाला .💐🌺🙏
अभिनंदन ताई
ताई नागरगोजे कुटूंबियांना न्याय मिळवून दया
सामान्य लोकांच्या मुळावर उठलेले सरकार
मॅम मा स्व नागरगोजे सरांना न्याय मिळवून द्या 🙏🙏
पब्लिकची दिश्याभुल करून कोणतंतरी षडयंत्र हे सरकार रचीत आहे. सामान्य जनतेने आता तरी सावध होऊन मतदान करते वेळेस 1500 - 2000 नाही घेता योग्य त्या उमेदवाराला मत देऊन एक लोकनेता निवडावा या शिवाय पर्याय नाहीं.
गृहमंत्री आणी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुर्ण पणे अपयशी आहेत.
@ShashikantPatil-x9r